Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Browsing index pages (493 articles)
↧

१६. स्वप्नचिंतनातून नियोजन

भविष्यवेध आणि भवितव्य लेख भविष्यवेधात आपण स्वप्ने पाहून त्यांचे वर्णन भविष्यचित्रात करत असतो [cite: 51]. नंतर त्या चित्रांमधून आपल्याला भविष्यासाठी विविध उद्दिष्टे निश्चित करता येतात [cite: 51]....

View Article


१५. आंतरिक एकात्मता

कोणत्या भाषेतून विचार ? मागच्या चिंतनात राष्ट्रीय एकात्मतेसाठी १९८८ साली प्रबोधिनीच्या पुढाकाराने झालेल्या एका संपर्क अभियानाचे स्वरूप व त्याचे निष्कर्ष यांची माहिती दिली होती [cite: 48]. त्या काळात...

View Article


१४. समान विषयांतून एकात्मता

संपर्क अभियान राष्ट्रीय एकात्मता हा सुरुवातीपासूनच प्रबोधिनीच्या आस्थेचा विषय राहिलेला आहे [cite: 45]. विविध घटनांना प्रतिसाद देणारे अभ्यासदौरे व अभियाने असे त्या आस्थेचे प्रकट रूप होते [cite: 45]....

View Article

१३. प्रदेशाचा सर्वांगीण विकास

प्रदेशविकसन शब्दाचा उगम प्रबोधिनीचे ग्रामविकसनाचे काम कल्याण गाव, शिवगंगा खोरे, शिवगंगा आणि गुंजवणी खोरे असे क्रमशः विस्तारत गेले [cite: 42]. शिवगंगा आणि गुंजवणी खोऱ्यांमध्ये काम सुरू झाले तेव्हा...

View Article

१२. प्रदेशविकसनाचा हेतू

प्रदेशविकसन का ? खरे तर प्रबोधिनीला नेतृत्वविकसनाचे काम करायचे आहे [cite: 40]. नेतृत्वविकसनाचा अगदी व्यापक अर्थ घ्यायचा झाला तर नेतृत्वविकसन म्हणजे आत्मिक विकसन [cite: 40]. मी देह नसून आत्मा आहे हे...

View Article


११. व्यापक जनसंघटन

तत्त्वशरण आम्ही, ध्येयशरण आम्ही, कार्यशरण आम्ही युवक-युवती कार्य म्हणजे, संघटन हे उद्दिष्ट व सर्व उपक्रम हे साधन [cite: 38]. या कार्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत [cite: 38]. म्हणजेच कार्यशरण आहोत [cite: 38]....

View Article

१०. प्रेरणासंपन्न संघटना

सहा समस्या एकच उत्तर कै. आप्पांनी देशापुढील सहा समस्यांवर काम करणे आवश्यक आहे असे म्हटले होते [cite: 35]. त्यांपैकी पाच समस्या आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, राजकीय, संरक्षणात्मक विकासाच्या होत्या [cite:...

View Article

९. संघटन आणि संपूरक समानता

युवक-युवती कार्य गेल्या वर्षभरात मध्यवर्ती युवक समितीच्या बैठकी नियमितपणे सुरू झाल्या [cite: 33]. त्या बैठकीत प्रबोधिनीच्या तीन केंद्रांवरचे युवक प्रतिनिधी आहेत [cite: 33]. गेली दोन वर्षे युवती संघटन...

View Article


८. विस्तारक्षम प्रबोधिनी –२

कोणत्याही नवीन ठिकाणी प्रबोधिनीचे काम सुरू होणे म्हणजे, शैक्षणिक कार्य, युवक-युवती कार्य व सामाजिक ऐक्याचे काम सुरू होणे असे या आधीच्या महिन्यात लिहिले होते [cite: 30]. युवक-युवती कार्य म्हणजे...

View Article


७. विस्तारक्षम प्रबोधिनी –१

पूर्वपीठिका प्रबोधिनीची स्थापना १९६२ साली झाली [cite: 28]. तेव्हापासूनच प्रबोधिनीचे काम भारतभर पसरावे असे स्वप्न होते [cite: 28]. प्रबोधिनीचे काम म्हणजे काय या विषयीच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याला...

View Article

१. अनुभवातून शिकणे

डोळस प्रवास गेली दोन वर्षे प्रबोधिनीच्या सोलापूर केंद्रात दिवाळीपूर्वी फराळ-विक्रीचा उपक्रम होतो आहे. विक्री-उपक्रम म्हटल्यावर तो फायद्यात चालला पाहिजेच. फायदा मिळविताना पैशाची देवाण-घेवाण पारदर्शक...

View Article

प्रबोधिनीची वैशिष्ट्ये –प्रस्तावना

प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनीचे संचालक माननीय डॉ. गिरीशराव बापट यांचा कार्यकर्त्यांशी सहसंवाद संस्थेच्या मासिक प्रतिवृत्तामधून नेहमी चालू असतो. अनेक प्रासंगिक घडामोडींना प्रतिसाद देताना प्रबोधकांनी कसा व...

View Article

परिशिष्ट २ –घटना-परिशिष्ट २ (अंशतः)

सहविचारात्मक नेतृत्वपद्धती प्रबोधिनीच्या नियमावलीत नियम १७.३ मध्ये संचालक हे सहविचारात्मक नेतृत्वपद्धतीने काम करतील असे म्हटले आहे. याचा नेमका अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी नेतृत्व...

View Article


परिशिष्ट १ –ज्ञान प्रबोधिनीचा संस्थानिर्मित लेख

नाव १. या संस्थेचे नाव ‘ज्ञान प्रबोधिनी’ असे राहील. तिला अशा नावाने दावा लावता येईल व तिच्यावर अशा नावाने दावा लावता येईल. कार्यालय २. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे राहील. हे कार्यालय सदाशिव पेठ...

View Article

१२. घटनेतील कार्यचिंतन आणि वैचारिक मूलतत्वे

समारोप दोन गटांच्या विचारपद्धती त्या त्या महिन्यातील प्रबोधिनीतील काही प्रसंग, देशातील काही घटना, आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा व्यक्तिगत अनुभव यांच्या निमित्ताने प्रबोधिनीतील कामाच्या धोरणांवर व...

View Article


११. नव्या पर्वासाठी राष्ट्रजीवनाची पुनर्मांडणी

राष्ट्र पुन्हा उभविणे : देशजीवनाच्या विविध क्षेत्रांत आवश्यकतेप्रमाणे नेतृत्वाची जबाबदारी घेतील असे कार्यकर्ते घडवणाऱ्या शिक्षण-प्रणालीची निर्मिती करणे व ती वापरात आणणे हे प्रबोधिनीच्या घटनेतील पहिल्या...

View Article

१०. आयुष्यभर राष्ट्राघडणीच्या कामाची प्रेरणा

कृतज्ञता बुद्धी आणि जाणती कार्यशक्ती : दोन-चार बौद्धिक कसोट्यांवर उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे, त्यांनी दोन-चार सार्वत्रिक परीक्षा व स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च यश मिळविण्यासाठी, व त्यांना...

View Article


९. अभ्यास, प्रयोग आणि प्रतिभेतून शिक्षणप्रणालीची निर्मिती

स्वीकार, रूपांतर आणि प्रतिभा : प्रबोधिनीत रूढ असलेल्या दैनंदिन उपासनेची रचना हळूहळू विकसित होत गेली आहे. तिच्यामधले विरजा मंत्र थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रार्थनेतून घेतले आहेत. सामूहिक उपासना करण्याची...

View Article

८. कर्तृत्वाला बांधिलकीचा कणा

विवेकानंदांचा राष्ट्रधर्म : स्वामी विवेकानंदांनी युरोपमधून परतल्यावर मद्रास येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात ‘माझ्या मोहिमेची योजना’ या विषयावर एक व्याख्यान दिले होते. या व्याख्यानाचा शेवट करताना...

View Article

७. आस्थेला कर्तृत्वाची जोड

कार्यकर्ता किंवा नेता कार्यक्षम असला पाहिजे. यासाठी त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या जोडीला पुढील पाच गुण आवश्यक आहेत असे प्रबोधिनीच्या घटनेत सांगितले आहे. अभ्यासशीलता : एखाद्या विषयाचा १) सर्व बाजूंनी...

View Article
Browsing index pages (493 articles)


Latest Images