Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Viewing all articles
Browse latest Browse all 160

आत्मसन्मानाच्या गोष्टी(परिषद )

$
0
0

स्त्रीशक्ती प्रबोधन ग्रामीण त्रीदाषक पुरती

१९९५ मध्ये स्त्री शक्ती ग्रामीण विभागाचे काम सुरु झाले तेव्हा महिलांच्या संघटना साठी मेळावे हा आपल्या कामाचा एन्ट्री पोइंत ठरला .आजही मेळावा म्हंटले की आनंदाचे वातावरण असते .महिलांना एकत्र करणारा मेळावा हा मार्ग भारतीय असल्या मुळे शाश्वत ठरला .

ग्रामीण महिलांना स्वताच्या वेळा जपून स्वयंरोजगार देणे ,म्हणजे एक संधी देणे. ती संधी म्हणजे स्वतः च्या पायावर उभे राहण्यास मदत होते .

ग्रामीण भागातील महिलांसाठी शिक्षणा च्या हेतूने अभ्यास सहली काढल्या जातात त्यातून महिला शिकतात .आनंदासाठी किवा देवदर्शन साठी काढलेल्या सहलीतून व्यक्ती विकासासाठी चालना मिळते .

माहिती

The post आत्मसन्मानाच्या गोष्टी(परिषद ) first appeared on ज्ञान प्रबोधिनी.


Viewing all articles
Browse latest Browse all 160

Trending Articles