Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Browsing latest articles
Browse All 141 View Live

सर्वसाधारण प्रबोधिनीपण

सर्वसाधारण प्रबोधिनीपण गिरीश श्री. बापटसंचालकज्ञान प्रबोधिनी दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावनाआठ वर्षांपूव सर्वसाधारण प्रबोधिनीपण या पुस्तिकेची पहिली आवृत्ती काढली होती. प्रबोधिनीचे विद्याथ, सदस्य व...

View Article


सर्वसाधारण प्रबोधिनीपण

१.सर्वसाधारण प्रबोधिनीपणाची लक्षणे कृतीने व्यक्तीची ओळख पटते इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात नुकतेच सुरू झाले होते तेव्हाची गोष्ट आहे. लष्करातल्या काही इंग्रज अधिकाऱ्यांना भारतीयांची वेदविद्या जाणून...

View Article


२. विनाश्रमाचे घेणार नाही

चार प्रकारचे सदस्य प्रबोधिनीमध्ये संगणक प्रणालीकार (कॉम्प्युटर प्रोग्रॅमर) एवढे एकच काम करणारे अजून तरी कोणी नाही. पण अनेक विभागांमध्ये गरजेनुसार संगणक प्रणाली तयार करून घ्यावी लागते. कल्पना करूया की...

View Article

३. गुणवत्तेत तडजोड नाही

दूरदृष्टीचे नियोजन रविवार दि. 25 फेब्रुवारी 2007 रोजी युवकांची क्रीडा-प्रात्यक्षिके पुण्यामध्ये झाली. प्रात्यक्षिके विद्युत्‌‍-प्रकाशात झाली. वीज-पुरवठा खंडित झाला तर अडचण होऊ नये म्हणून सर्व वेळ...

View Article

४ प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार

सृजनात्मक आणि आव्हानात्मक काम कोणतेही नवीन किंवा मोठे काम करताना, ते नवीन आहे किंवा मोठे आहे, हे आव्हान किंवा त्याचा आनंद, काम करणाऱ्याला प्रेरणा देत असतो. नवीन रेल्वे मार्ग उभारणे, नवीन आठ पदरी...

View Article


५ रोज उपासना झालीच पाहिजे

‌‘पिक्सेल‌’ची संख्या वाढवा आपल्या घरातील दूरदर्शन संचाच्या काचेच्या पडद्याला, आतल्या बाजूने रसायनांच्या मिश्रणाचा एक मुलामा दिलेला असतो. संचाच्या आतून संपूर्ण पडद्यावरील या रसायनांच्या मुलाम्यावर,...

View Article

६ चार पायाभूत लक्षणे

‌‘सर्वसाधारण प्रबोधिनीपण‌’ या पुस्तिकेतील पहिला लेख लिहिला तेव्हा, प्रत्येक गुणासाठी कोणत्या प्रकारचा आग्रह आहे, हे लक्षात यावे म्हणून, काही विधाने नकारात्मक भाषेत ‌‘नाही‌’चा वापर करून लिहिली होती, तर...

View Article

७ कालच्यापेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे

आपल्याला माशासारखे पोहता यावे, पक्ष्यासारखे उडता यावे, गरुडासारखी झेप घेता यावी, चित्त्यासारखी झडप घालता यावी, वाघासारखी झुंज घेता यावी असे इतिहास पूर्वकाळापासून माणसाला वाटत आले आहे. या वाटण्यामुळेच...

View Article


पद्य क्र. १५  दिव्य ध्येय की ओर तपस्वी

निरूपण – साध्या सोप्या चालीतले आजचे पद्य अनेक संघटनांमध्ये म्हटले जाते. आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्याचे त्यात एक साधक आणि तपस्वी म्हणून वर्णन केले आहे. मी १९८६ साली कोलकाता...

View Article


जिज्ञासापूर्ती- प्रस्तावना

ज्ञान प्रबोधिनी ही एक शिक्षणसंस्था म्हणून सामान्यतः समाजात परिचित आहे. ग्रामविकसन, स्त्रीसबलीकरण, युवक व युवती संघटन, मानसशास्त्र संशोधन, संस्कृत-संस्कृति-संशोधन, शैक्षणिक उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या...

View Article
Browsing latest articles
Browse All 141 View Live