Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Browsing all 84 articles
Browse latest View live

मागे वळून बघताना ७ जास्वंद वर्ग युवती विकास उपक्रमाची सुरुवात

महिलांना तोंड बंद ठेवता येत नाही हे ग्रामीण महिलांचे खूप मोठे भांडवल आहे, हे त्यांच्या अनौपचारिक गप्पांमधून मला नेहमी कळायचे. त्यांच्या गप्पांमधून बोलणारीच्या पारदर्शक मनाचा ठाव घेता यायचा. त्यातून...

View Article


मागे वळून बघताना ८ –युवती विकास उपक्रम भाग २  

गेल्या भागात आपण, युवती विकास प्रकल्पातील औपचारिक शिक्षण घेत नाहीत, अशा मुलींसाठी चालवलेल्या जास्वंद वर्गाबद्दल पाहिले. या भागात नियमित शिकणाऱ्या युवतीं विषयी थोडेसे..  युवती विकास उपक्रम सुरू करायचं...

View Article


मागे वळून बघताना ९ –कातकरी विकास उपक्रम

कातकरी गटासाठीचे काम तसे नवीनच म्हणजे वेल्हे तालुक्यात २०१७ पासून सुरू झाले. वंचित गटासाठी काम करायचे आहे असे म्हणणारी प्रतिभाताई वेल्हे निवासात मुक्कामी आली तेव्हा कातकरी समाजाच्या विकास कामाला...

View Article

मागे वळून बघताना १०: हिरकणी उपक्रम 

बचत गटात महिला आल्यामुळे नवीन उत्साहाने खूप काही शिकायला लागल्या, पण एका टप्प्यावर आल्यावर त्यांना वाटायला लागतं की आता यापुढे ‘शिकणं’ अवघड आहे… मग पुढच्या पिढीचा विचार स्वाभाविक  सुरु झाला. बचत गटात...

View Article

मागे वळून बघताना ११ –नवी उमेद उपक्रम

 हिरकणी कामाचा पुढचा टप्पा म्हणजे नवी उमेद उपक्रम!! मुलासाठी (आपत्यासाठी) काही चांगले करायला सुरवात करायची तर सुरुवातंच आईच्या आत्मसन्मानाने करावी लागते कारण मी काही तरी करु शकते असा स्वसंवाद हिरकणीने...

View Article


मागे वळून बघताना १२ –गोष्ट एकत्र उद्योगाची

आज पर्यंतच्या अनुभवात आपण यशस्वी झालेल्या गोष्टी बघितल्या पण सुरु केलेली प्रत्येकच गोष्ट हवी तशी यशस्वी होते असं नाही, काही वेळा, काही प्रमाणात यश पदरी पडलेले असते अशा एका उद्योग प्रकाराची गोष्ट आज...

View Article

मागे वळून बघताना १३  –आरोग्यदायक चूल

आरोग्यदायी चूल! ग्रामीण महिले सोबत काम करताना ‘ती’चे कष्टप्रद जीवन सतत समोर दिसत असते. ‘ती’च्यांच शब्दांत सांगायचे तर ‘जीवाला कधीच उसंत नसते’. त्यामुळे बैठकीच्या निमित्ताने शारीरिक काम न करता नुसते...

View Article

मागे वळून बघताना १४ –आर्थिक विषयाचे प्रशिक्षण म्हणजे…. 

आपण कामाला सुरुवात केली, तेव्हा बचत गट म्हणजे काय हे ग्रामीण महिलेला माहिती नव्हते आणि हिशोब करणे, पैसे मोजणे अशी आर्थिक कामे करायची भीती वाटत होती. आता हळूहळू महिला ही कामे धिटाईने करू लागल्या आहेत....

View Article


नोटाबंदी एक आपत्कालीन मदत कार्य

दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० नरेंद्र मोदी यांनी रात्री १२ नंतर ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्याचे जाहीर केले. ग्रामीण भागात बहुतेक व्यवहार फक्त रोखेनेच होत असल्याने या निर्णयाचा...

View Article


मागे वळून बघताना १५ –वंचित गटांसाठीच्या कामाची सुरुवात..

 स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाला सुरुवात केली ती ग्रामीण महिलेसाठी, बचत गट करण्यापासून! तेव्हा वाटत होते की ही ग्रामीण महिला, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे तिने मुख्य प्रवाहात यायला हवे. पण...

View Article

मागे वळून बघताना १६ –कातकरी

  बचत गटाच्या कामाला सुरुवात झाली त्याला गावातल्या मुख्य गटाने प्रतिसाद दिला हे गेल्या लेखात आपण पाहिले. त्याकामात वंचित गटांसाठीच्या कामाची बरीच भर पडली गेली. गेल्या ८ वर्षा पासून प्रतिभाताईच्या...

View Article

मागे वळून बघताना १७ : किशोरी विकास 

बचत गटाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर महिलांना स्वतःच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या मग ‘मागच्यायचं ऱ्हाऊदया पुढच्याचं सुधरा’ या उक्ती प्रमाणे त्यांच्या मुलींच्यासाठी काहीतरी करा असा आग्रह त्यांनी...

View Article

मागे वळून बघताना १८ –कृषी पर्यटन एक स्वयंरोजगार संधी! 

बचत गटाचं काम सुरू झालं तेव्हा बचतीची रक्कम ठरवताना चर्चा इथूनच सुरु व्हायची की बचत करणं हे जरी चांगलं असलं तरी बचतीसाठी वर्षभर रोख रक्कम आणायची कुठून? महिनाभर कष्ट केलेल्या बाईला तिच्या मिळकतीच्या एका...

View Article


मागे वळून बघताना १९ –करोना.. मदत करताना….. 

वेल्ह्यात एकूणातच आरोग्याची ऐशी-तैशी आहे. त्यातही महिलाच्या आरोग्याला कोणी वालीच नाही म्हणून गेली २५ वर्ष आपण वेल्हे तालुक्यात खपून काम करत आहोत. डॉक्टरांपेक्षाही जाणीव जागृतीचीच गरज जास्त आहे हे...

View Article

भाजी-विक्री, एक मदतकार्य !

आभाळात मान्सून पूर्व ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा आला. दोन दिवस उन्हाने तापलेल्या वातावरणात एकदम सुखकर फरक पडला तेवढ्यात कावेरीताईंचा फोन आला, ‘ताई पाउस येणार असे दिसतंय! नुकताच काढलेला कांदा शेतात...

View Article


मागे वळून बघताना –२१ स्वयंरोजगार हेच विकासाचे माध्यम !

स्वयंरोजगार केल्याशिवाय बाईच्या हातात पैसे खेळते रहाणार नाहीत त्यामुळे स्वयंरोजगारासाठी गेली ३० वर्ष सातत्याने काम चालू आहे. स्वयंरोजगार प्रशिक्षण वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या गटातील महिलांसाठी...

View Article

मागे वळून बघताना- २२ आरोग्य सखी!

स्वयंरोजगार करून किंवा बचत गटातून बाईच्या हातात पैसा का यायला पाहिजे तर जर ‘ती’ने मिळवलेला पैसा असेल तरच ‘ती’ला तो पैसा ‘ती’चा वाटतो. नाहीतर एरवी ‘ती’च्या आरोग्यासाठी केलेला खर्च ‘ती’च्यासाठी जरी...

View Article


मागे वळून बघताना –२३ भावविश्व विस्तारताना!

आपल्या कामात महिलेचे भावविश्व विस्तारण्यासाठी ‘अनुभव सहलीं’चा खूप मोठा वाटा आहे. एखादी गोष्ट शब्दामध्ये समजावून देण्यात येणाऱ्या मर्यादा, डोळ्याने पाहिले की नाहीशा होतात या अनुभवासाठी सहल हा जणू एक...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

वर्षारंभ समारंभ १३ जुलै २०२४

JPCEC started its new year with an inspiring Varsharmabh Samarambh on July 13, 2024. We were happy to have Shri. Pankaj Deshmukh sir, IPS (2011 batch), Superintendent of Police, Pune Rural, as our...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

स्पर्धा परीक्षा केंद्राची ओळख –डॉ. सविता कुलकर्णी

ज्ञान प्रबोधिनीचं स्पर्धा परीक्षा केंद्र १९९५ साली सुरू झालं. पहिलं उद्दिष्ट असं होतं की प्रशासकीय यंत्रणेमध्ये जास्तीत जास्त स्वच्छ, कार्यक्षम आणि मूल्याधिष्ठित अशा प्रकारचा विचार करणारे अधिकारी जावेत...

View Article
Browsing all 84 articles
Browse latest View live