Quantcast
Channel: ज्ञान प्रबोधिनी
Browsing latest articles
Browse All 352 View Live

गर्जोन उठे कथण्याते….

गर्जेन उठे कथण्याते जल आज सप्तसिंधूंचे आ सिंधु सिंधु धरतीचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे ।। ध्रु. ।। रडल्या त्या धायी धायी अबला नरनारी जेव्हा थरथरली तीर्थे गायी धर्मनीति बुडली जेव्हा तलवार भवानी आई होती...

View Article


तनूमनात…..

तनूमनात एक ध्यान प्रिय महान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्थान ।। ध्रु. ।। ऋषी मुनी तपोनिधी कितीक येथ जाहले दिव्यदृष्टि-चिंतकांनी विश्वगूढ भेदिले गुरुपदीच शोभतो प्रिय महान...

View Article


मज श्रेय गवसले हो

हिंदुभूमीच्या गौरवात मज श्रेय गवसले हो समर्पणाचे शुभ्रकमल हृदयात विकसले हो ।। ध्रु. ।। अहंपणाचे तुटता अडसर आत्मशक्तिचे विमुक्त निर्झर दो तीरांना फुलवित फळवित हसत निघाले हो ।। १ ।। स्फटिकगृहीच्या...

View Article

या माझ्या भारतदेशी

एकजीव उमदे व्हावे जनजीवन गावोगावी या माझ्या भारतदेशी सुखस्वप्ने फुलुनी यावी ।। ध्रु. ।। शेतात कोरड्या किसान गाळी घाम पेरले उगवता हरखुन जाई भान भरगच्च पिकाने पिवळे होई रान बळिराजाची परि बाजारी धुळदाण...

View Article

विश्वात सर्व शोभो

विश्वात सर्व शोभो हा हिंदुदेश अमुचा त्याच्याच पूजनाचा हा ध्यास अंतरीचा ।। ध्रु. ।। नादातही नद्यांच्या वेदान्तसूक्ति हसती इथल्या तरुलताही त्यागास पूजताती सत्यासमोर असणे हा सूर्यफूल बाणा नचिकेत...

View Article


शतकातुनि…

शतकातुनि द्रष्ट्यांचे स्वर निनादती ‘अग्रेसर हिंदुराष्ट्र हिंदुसंस्कृती’ असे स्वर निनादती ।। ध्रु. ।। इतिहासा ज्ञात असे शौर्य येथले यज्ञाग्नी सर्वप्रथम येथ चेतले देशास्तव प्रथम दिल्या इथुनि आहुती ।। १...

View Article

हिंदु ऐक्याची ध्वजा….

या निळ्या मोकळ्या अंबरी विहरते सूर्यकन्येपरी हिंदु ऐक्याची ध्वजा ।। ध्रु. ।। आर्षकालातुनी आर्यसंघातुनी मुक्त जे गाइले सूक्त तेजस्वि ते लहरताना दिसे या स्वरांच्या वरी ।। १ ।। दुष्टनिर्दालना...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

अभ्युदय व नि:श्रेयसाची दीक्षा देणारा जैन धर्म

लेख क्र. ५४ २३/०८/२०२५ ‘यज्ञ’ या मासिकाच्या ‘प्राचीन भारतीय संस्कृती विशेषांक, दिपावली २००८’ मध्ये डॉ. मनीषा शेटे यांचा जैन धर्माचा परिचय करून देणारा लेख प्रकाशित झाला. जैन धर्म आपल्याला नि:श्रेयसाचा...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

ओंंकारस्वरूप गणरायाचे आगमन…

लेख क्र. ५५ २६/०८/२०२५ गणपती अखिल सृष्टीचे आराध्य दैवत आहे. नेहमीच त्याची पूजा-अर्चना केली जाते. परंतु भाद्रपदातील गणेश चतुर्थी वेगळेच चैतन्य घेऊन येते. सगळ्यांमध्ये उत्साह संचारतो, घराघरांत सजावट केली...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

मंत्रपुष्पांजली- सार्वभौम राज्याची कामना

लेख क्र. ५६ ३०/०८/२०२५ गणेशोत्सव भारतीय मनाला आनंद देणारा आहे. कुटुंबाला, समाजाला संघटित करणारा आहे. गणेशाची स्थापना झाल्यापासून त्याच्या विसर्जनापर्यंत केली जाणारी आरती हा सुद्धा भारतीय मनाला आस्था...

View Article
Browsing latest articles
Browse All 352 View Live