प्रत्यक्ष धर्मविधी करताना ….
मागील चार प्रकरणांमधे आपण पाहिले की धर्माचे दोन भाग असतात. तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे अनुष्ठाने व प्रतीके यांच्याद्वारे तत्त्वज्ञानाला दिलेले मूर्त...
View Articleपरिशिष्ट
धर्मकार्यातील विविध संकल्पना आपणास माहिती असतात. परंतु त्यांचे प्रयोजन माहिती नसते. या प्रकरणात अशा विविध संकल्पनांचे स्पष्टिकरण केले आहे. धर्मकार्यात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी या औषधी आहेत असे...
View Articleआपल्याला नेहमी पडणारे प्रश्न
१) अस्थी आणण्यास कोणी जावे ? मृताच्या पत्नीसहित घरच्या ५ महिलांनी अस्थिसंकलनास जावे असे सांगितले आहे. घरी पाच जणी नसल्यास शेजारच्या महिला बरोबर घ्याव्यात. अलीकडील काळात सोईनुसार असे निर्णय करावेत. २)...
View Articleस्वतःला घडविण्यासाठी उपासना
स्वतःला घडविण्यासाठी उपासना गिरीश श्री. बापट The post स्वतःला घडविण्यासाठी उपासना first appeared on ज्ञान प्रबोधिनी.
View Articleप्रस्तावना
आजच्या आधुनिक काळात कोणी दुसऱ्या कोणाला घडवण्याची भाषा केली तर ते व्यक्तीच्या आत्मसन्मानाला धक्का देणारे ठरू शकते. पण बदलत्या स्थळ-काळानुसार आणि प्रसंगानुसार स्वतःची प्राधान्ये बदलावी लागतात, नवी...
View Articleउपासनेतून प्रेरणा आणि प्रतिभा
. . . . प्रबोधिनीच्या कामाला आत्तापर्यंत जे काही यश मिळालं त्याचं रहस्य दैनंदिन उपासनेत आहे. प्रबोधिनीचं आत्ताचं यश हाही अनेकांना चमत्कार वाटतो. हा सारा चमत्कार उपासनेतून घडला. नित्य उपासनेतून नवनवीन...
View Article१ . उपासनेद्वारा स्वतःची घडण
प्रबोधिनीची उपासना कशी तयार झाली ? प्रबोधिनीतील उपासनेची एक विशिष्ट पद्धत आहे. आपण विशिष्टमंत्र विशिष्ट क्रमाने म्हणतो. तेच मंत्र आपण का म्हणतो ? मंत्रांचा तोच क्रम का आहे ? याबद्दल आधी थोडसं समजून...
View Articleअपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’
निरुपण मी प्रबोधिनीत पद्य म्हणायला लागलो, त्या काळात पद्य कोणी लिहिले आहे हे विचारायची आणि सांगायची पद्धत नव्हती. पद्य गायचे असते. ते स्फूर्तीगीत तरी असते किंवा समरगीत तरी असते किंवा संचलनगीत तरी...
View Article३. उपासनेची तयारी : चित्तविस्तार
आपले चित्त कायम मी आणि माझे याच्या चिंतनात गुंतून पडत असते. त्याला विधायक व विजिगीषू विचार करायची प्रथम सवय लावायची आणि मग या विचारांची कक्षा हिंदुराष्ट्रापर्यंत नेऊन भिडवायची. यालाच चित्तविस्तार...
View Article४.उपासनेतून चित्तउल्हास
उपासनेतील तिसरी पायरी : चित्तउल्हास चित्तविस्तार प्रयत्नपूर्वक करत गेलो तर तो आपल्या नियंत्रणात राहतो. असा चित्तविस्तार स्व-कष्टार्जित किंवा अभ्यासयुक्त असल्याने तो जास्त टिकाऊ असतो. पण असे...
View Article५. उपासनेतून चित्तप्रेरणा
‘मी एक आहे, अनेक व्हावे’ अशी प्रेरणा परब्रह्मशक्तीला झाली आणि त्यातून विश्वाचा सारा पसारा निर्माण झाला. हा पसारा निर्माण करणे ही परब्रह्मशक्तीची लीला आहे आणि त्या लीलेतच तिला आनंद वाटतो असे भारतीय...
View Article६.व्यक्तिगत उपासनेतून स्वतःमध्ये होणारे बदल
उपासनेबद्दलचे प्रश्न ज्यांना ज्ञान प्रबोधिनीचा नव्यानेच परिचय होतो, त्यांतले अनेक जण ‘उपासना केलीच पाहिजे का ?’‘उपासना कशासाठी ?’ ‘उपासना केल्याने काय मिळते?’, ‘उपासनेचा...
View Article७.सामूहिक उपासना कशासाठी?
समूहशक्तीची जाणीव व तिची अभिव्यक्ती समूहशक्तीचे जागरण सामूहिक उपासनेने होते की संघटनाने होते ? व्यक्तीप्रमाणे समूहाचेही चित्त असते. नुसत्या गदला या सामूहिक चित्ताची जाणीवच नसते. एखाद्या...
View Articleपरिशिष्ट : चिदानंद रूपी शिव मी शिव मी
ज्ञान प्रबोधिनीमध्ये इयत्ता आठवीत विद्या-व्रत संस्कार झाल्यावर उपासनेत गायत्री-मंत्र म्हणण्याची प्रथा आहे. विद्या-व्रत संस्कार होईपर्यंत सातवीपर्यंतचे विद्यार्थी उपासनेमध्ये ‘परब्रह्मशक्ती स्फुरो...
View Articleअपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग –२
निरुपण – या पद्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या कडव्यात अनुक्रमे मनाच्या व प्राणशक्तीच्या विकासाबद्दल सांगितले आहे, असे आपण मागच्या भागात पाहिले. आता चवथ्या कडव्यात तपाने शुद्ध झालेल्या शरीराचे सार्थक कशात...
View Articleramayan yadi
रामायण यादीDownload The post ramayan yadi first appeared on ज्ञान प्रबोधिनी.
View Articleविविध संस्कारांची माहिती पत्रके
Mahiti PatrakeDownload The post विविध संस्कारांची माहिती पत्रके first appeared on ज्ञान प्रबोधिनी.
View Articleदीपक तू हरदम जलता जा
निरुपण – पूर्वी पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत वर्गशः पद्य गायनाच्या स्पर्धा होत असत. आजचे पद्य मी नववीत असताना आमच्या वर्गाने अशा एका स्पर्धेत म्हटलेले होते. तेव्हा आम्हाला पुणे विद्यापीठात...
View Articleज्ञान प्रबोधिनी मराठी माहिती पत्रक
Jnana Prabodhini Marathi BrochureDownload Jnana Prabodhini Marathi BrochureDownloadThe post ज्ञान प्रबोधिनी मराठी माहिती पत्रक first appeared on ज्ञान प्रबोधिनी.
View Article