जिज्ञासापूर्ती- प्रस्तावना
ज्ञान प्रबोधिनी ही एक शिक्षणसंस्था म्हणून सामान्यतः समाजात परिचित आहे. ग्रामविकसन, स्त्रीसबलीकरण, युवक व युवती संघटन, मानसशास्त्र संशोधन, संस्कृत-संस्कृति-संशोधन, शैक्षणिक उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या...
View Article१०. केवळ सत्कार्य नव्हे सेवेला प्राधान्य
प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा केवळ सत्कार्याची किंवा नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडण्याची अशी न करता राष्ट्रसेवेचे व्रत घेण्याची का केली आहे ? आपण ज्या काळात, ज्या समाजात राहतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य...
View Article११. धर्म, संस्कृती आणि समाज
आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपला समाज म्हणजेच आपले राष्ट्र असे राष्ट्राचे वर्णन प्रतिज्ञेत का केले आहे ? अनुभवाने, पाहून-ऐकून, कल्पनेने आणि विचार करून जे लोक आपले वाटतात त्या सर्वांचा मिळून समाज...
View Article१२. केल्याने समाजदर्शन..
राष्ट्र म्हणजे फक्त काही लक्ष चौरस किलोमीटरची जमीन नाही. तिथे राहणारे लोक, त्यांची संस्कृती आणि त्यांचे आदर्श हे सगळे मिळून राष्ट्र बनते. हिमनगाचा थोडासा भाग समुद्राच्या वर असतो. त्यापेक्षा बराच मोठा...
View Article१३. सेवेतून नेतृत्वशक्तीचे संवर्धन
आधुनिक मानसशास्त्र किंवा व्यवस्थापनशास्त्र भारतात येण्यापूर्वी नेतृत्वशक्ती म्हणजे आत्मशक्ती असाच भारतामध्ये विचार व्हायचा. आत्मशक्ती ही सर्व मानवांविषयी प्रेम अशा रूपात प्रकट होते....
View Article१४. सर्वसमावेशक स्वदेशी
प्रथम प्रतिज्ञेनंतरचे तुमचे मनोगत मिळाले. आजपर्यंत बहुतेक वेळा प्रतिज्ञा घेणाऱ्यांशी प्रतिज्ञाग्रहणापूर्वी काही ना काही चर्चा होत असे. प्रतिज्ञेसंबंधी जे सर्वसाधारण प्रश्न प्रतिज्ञा घेणाऱ्यांच्या मनात...
View Article१५. मातृभूमिपूजनास या..
दर वर्षी दिनांक १२ जानेवारी हा दिवस देशभर ‘युवक दिवस’ म्हणून साजरा होतो. त्या दिवशी विवेकानंद जयंती असते. विवेकानंदांनी युवकांना आवाहन केले म्हणून त्यांचा जन्मदिवस युवकदिन म्हणून गेली तीस वर्षे साजरा...
View Article१६. स्व-निश्चय आवश्यक..
प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्याप्रमाणे वागणे जमले नाही तर काय होते ? आळस, कंटाळा, व्यावहारिक अडचणी, संशय, शंका अशा अनेक कारणांमुळे आपण हाती घेतलेले राष्ट्रसेवेचे काम थांबू शकते. प्रतिज्ञेची रोज आठवण ठेवली...
View Article१७. सश्रद्ध समर्पण
प्रतिज्ञा म्हणजे ध्येयमार्गाची प्रकट स्वीकृती आणि निश्चिती. मी अमुक एक काम करणार आहे किंवा करणार नाही, हे शपथेवर सांगणे म्हणजे प्रतिज्ञा होय. परमेश्वराचे स्मरण करून, देवदेवतांना आठवून, पूर्वजांचे नाव...
View Article१८. विमल हेतू स्फुरो..
कै. आप्पांनी ‘माताजी-अरविंद काय म्हणाले?’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधीजी – विनोबा ही हिंदुत्वाची एक परंपरा आणि सावरकर – हेडगेवारही हिंदुत्वाची दुसरी परंपरा असे म्हणले आहे. या दोन परंपरांमध्ये आज...
View Articleप्रथम प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी
(सिंहगडावर दि. ४/११/१९७४ रोजीच्या बोलण्याचे संक्षिप्त टिपण) तपस्येमुळे जीवन पुनीत होते. इंग्लंडने राष्ट्र म्हणून आपल्यावर राज्य केले. त्यासाठी लागणारे सैन्य भारतीय लोकांमधूनच उभे केले....
View Articleपद्य क्र. १६ अब तक सुमनों पर चलते थे
निरूपण – अनेक जणांमध्ये काही उपजत गुण असतात. त्या गुणांच्या जोरावर ते अनेक कामे यशस्वी करतात. अनेक कामगिऱ्या पार पाडतात. पण कधीतरी एखादे काम असे येते की उपजत गुण पुरेसे पडत नाहीत. काही प्रशिक्षण...
View Article१०. केवळ सत्कार्य नव्हे सेवेला प्राधान्य
प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा केवळ सत्कार्याची किंवा नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडण्याची अशी न करता राष्ट्रसेवेचे व्रत घेण्याची का केली आहे ? आपण ज्या काळात, ज्या समाजात राहतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य...
View Articleपद्य क्र. १६ अब तक सुमनों पर चलते थे
निरूपण – अनेक जणांमध्ये काही उपजत गुण असतात. त्या गुणांच्या जोरावर ते अनेक कामे यशस्वी करतात. अनेक कामगिऱ्या पार पाडतात. पण कधीतरी एखादे काम असे येते की उपजत गुण पुरेसे पडत नाहीत. काही प्रशिक्षण...
View Articleपद्य निरूपणाची भूमिका
निरूपण – गेले चार महिने प्रत्येक रविवारी एका पद्याचे निरूपण लिहून व वाचून मी व्हॉट्स ॲप द्वारे व प्रबोधिनीच्या संकेत स्थळावर प्रसारित करत आहे. या काळात अनेकांनी दोन प्रश्न विचारले. (पहिला प्रश्न)...
View Article